
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
Umar Nabi Delhi Blast News : दिल्लीतील लालकिल्ला परिसरात आत्मघाती स्फोट करणाऱ्या उमर नबीचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. उमर नबी बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी त्याच्या भावाला मोबाईल दिला होता. ...

राष्ट्रीय :ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
RSS Chief Mohan Bhagwat Manipur Visit: RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचा मणिपूर दौरा कसा असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ...

महाराष्ट्र :राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
Amravati : वनविभागाकडे केवळ ९ हजार वनरक्षक; जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज ...

व्यापार :आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
Waaree energies share decline: आयकर अधिकाऱ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या कार्यालयांची आणि आस्थापनांची झडती घेतली. कंपनीनंच यासंदर्भातील माहिती दिली. परंतु यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

आंतरराष्ट्रीय :'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
बांगलादेशच्या एका न्यायालयाने शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. यावरून आता माजी पंतप्रधान यांच्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

भंडारा :सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
Bhandara : आपण चोरी केल्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी मयूर नेपाळे याने आधी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. त्यानंतर सर्व कॅमेरेही काढून घेतले. हे सर्व झाल्यावर त्याने स्ट्राँग रूममधून चोरी केली. ...

क्रिकेट :ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
Daryl Mitchell Surpasses Rohit Sharma for No. 1 Men's ODI Ranking : असा पराक्रम करणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला डॅरिल मिचेल ...

राष्ट्रीय :"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
एवढेच नाही तर, “भारतातील कुठळ्याही मौलवीने दिल्ली बॉम्बस्फोटाचा अद्यापही विरोध केलेला नाही. जेवढा शिकलेला मुसलमान, तेवढाच मोठा दहशतवादी!” असेही रघुराज सिंह म्हणाले. ...

जळगाव :'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
एका तरुणाचा रेल्वे रुळाशेजारी मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवण्यात आली. हर्षल भावसार असे त्याचे नाव होते. त्याने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले. पण, हर्षलच्या आईने हत्या असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी तपास केला आणि शंका खरी ठरली. ...

सखी :महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
Skinimalism ने तुम्ही मेकअपशिवाय सुंदर, चमकदार त्वचा मिळवू शकता. ...

राष्ट्रीय :'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाच्या पराभवानंतर, प्रशांत किशोर यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते निकालांमुळे नाराज आहेत, त्यांना नीट झोप लागली नसल्याचे त्यांनी सांगितले. ...
